Disclaimer

आमची वेबसाइट , stampingdesign.com चे मुख्य उद्दिष्ट आहे वाचकांना डाय डिझाईन बद्दल शक्य तेवढ्या सोप्या भाषेत माहिती पुरविणे .

वेबसाइट वर प्रकाशित माहिती आमचे लेखक व अतिथि लेखकांची वैयक्तिक मते आहेत . वेबसाइट वर प्रकाशित माहिती stampingdesign.com ची असली तरी त्या माहितीची सत्यता , पूर्णता व अचूकता यांमध्ये काही त्रुटि असू शकतात . म्हणून या त्रुटिमुळे होणारे बरे किंवा वाईट परिणामांसाठी वेबसाइट जबाबदार असणार नाही .

आमची वाचकांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये किंवा ईमेल मध्ये अश्या त्रुटिबद्दल आम्हास कळवावे जेणेकरून त्यांना बरोबर करता येईल .

या वेबसाइटच्या कॉमेंट बॉक्स मध्ये वाचकांनी आपली संवेदनशील वैयक्तिक माहिती (आधार नंबर , बँक अकाऊंट नंबर , मोबाइल नंबर वगैरे ) लिहू नये . लिहिल्यास त्यातून निष्पन्न होणाऱ्या बऱ्या किंवा वाईट परिणामांसाठी फक्त ते स्वतः च जबाबदार असतील . ही वेबसाइट त्यासाठी जबाबदार राहणार नाही .

वाचकांची मते आमच्यासाठी महत्वाची आहेत आणि आम्ही प्रयत्न करणार की त्यांची मते आणि प्रश्नांकडे लक्ष द्यावे . परंतु कॉमेंट बॉक्स मधल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आमच्यासाठी शक्य नाही .

वेबसाइटवर प्रकाशित माहिती अधिकृत आहे असे गृहीत धरू नये व प्रकाशित माहितीचा उपयोग अधिकृत संदर्भ म्हणून करू नये . असे केल्यास त्यातून निष्पन्न होणाऱ्या बऱ्या किंवा वाईट परिणामांसाठी ही वेबसाइट जबाबदार राहणार नाही.

वाचकांना एखाद्या मुद्द्यावर जास्त माहिती पाहिजे असल्यास दुसऱ्या वेबसाइट वर जाता यावे म्हणून या वेबसाइट वर काही एक्सटर्नल लिंक दिलेल्या आहेत . वाचक जेव्हा अश्या लिंक वर क्लिक करून दुसऱ्या वेबसाइट वर जातात तेव्हा त्या त्या वेबसाइटच्या अटी , शर्ती . प्रायव्हसी पॉलिसी इत्यादि लागू असतात. इतर वेबसाइटच्या अटी , शर्ती . प्रायव्हसी पॉलिसी इत्यादिसाठी आमची वेबसाइट जबाबदार राहणार नाही . अश्या वेबसाइट वर प्रकाशित माहितीची पूर्णता , सत्यता व अचूकतेबद्दल stampingdesign.com जबाबदार राहणार नाही .

या वेबसाइटचे नियम , अटी व शर्ती वेळोवेळी कुठलीही पूर्वसूचना दिल्याशिवाय बदलण्याचे अधिकार केवळ stampingdesign.com कडे राहतील .